१८ वर्षीय युवती बेपत्ता.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
१८ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार वाई पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि.९ रोजी १२ वा. सुमारास गणपती घाट येथून अंजू मोरे वय १८ ही साबण घेऊन येथे असे सांगून गेली आहे ती अद्याप तरी घरी परतली नाही म्हणून तिची बेपत्ता असल्याची तक्रार शांता मोरे यांनी वाई पोलिस स्टेशन मध्ये केली आहे.याचा अधिक तपास पो हवा धायगुडे करत आहेत.