बसवर झाड कोसळले अन्
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील आसले गावच्या हद्दीत गोंधळवाडी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असताना वाई ते सातारा जाणारी विना थांबा बस क्रमांक MH ०७ C ९०३२ वर रोड लगत असलेले झाड पडल्याने बसचा अपघात झाला यामध्ये ४५ प्रवासी होते त्यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले तर चालक विठ्ठल भोसले हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.


