लोणंद नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये दिव्यांग क्रांती संघटनेचे कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न.
लोणंद : दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील नगरपंचायत इमारतीमध्ये एक जून रोजी दिव्यांग क्रांती संघटना
ADVERTISEMENT
कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या शुभहस्ते तहसीलदार अजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले कार्यक्रमास नगराध्यक्षा सीमा खरात नगरसेवक सागर शेळके पाटील मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड उपनगराध्यक्ष रवींद्र शिरसागर नगरसेवक भरत बोडरे अध्यक्ष कृष्णा पवार उपाध्यक्ष संजय कुमार बनसोडे गुलशन भाटिया प्रवीण साळुंखे योगेश खरात ज्ञानेश्वर जांभुळकर वासुदेव सटाले दादासो देवकर किसान खोरदे मालती टिके सुरेखा नोगान कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते


