सावकारी आणी जातीय विखळ्यातून युवकाची आत्महत्या प्रकर्नी लोकप्रतीनीधींचे मौन याचा तीव्र निषेध “


सातारा प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

सातारा :- सातारा जिल्हा माण तालूक्यातील गोंदवले (खु ) येथील मागासवर्गीय शेतकरी कुटूबातील संजय शिलेवंत या युवकाने खाजगी सावकारी पाशातून जातीय मानशीक व शाररीक छळाला कंटाळून २७ जून २०२४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जिवनयात्र संपवली म्हनजेच आत्महात्या केली या घटवेचा तीवृ शब्दात निषेध करेत तेव्हडा कमीच आसताना मात्र या प्रकर्णी एकाही लोकप्रतीनीधींनी साधी पीडीत कुटूंबाला भेट देऊन सहानभूती सुद्धा व्येक्तकेली नसल्याने त्या लोकप्रतीनीधींच्या मानशीकतेचा ही निषेध करील तेव्हडा थोडाच आसल्याचे मत रिपब्लीकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी पिडीत कुटूंबाच्या घरी जाऊन सांन्तवन पर भेटी प्रसंगी व्येक्त केले.

यावेळी या घटनेला आज १३ दिवस उलटून गेली तरी जिल्हा पोलीस प्रशासनास या घटनेतील आरोपींना अटक करन्यात येश आल्याचे दिसून येत नाही याचा अर्थ जिल्ह्यात कायदा आणी सुव्येवस्था कीती चांगली आहे हे स्पष्ट होत आहे यावरून जिल्हा प्रशासनाची आणी तालुक्यातील लोकप्रतीनीधींची मानसीकता समजून येते एका बाजूला तालूक्याचा भाग्यविधाता आसल्याचे भासवायचे आणी मागासवर्गीय कुटूंबावर आन्याय आत्याचार व आत्याचारास कंटाळून आत्महात्या करनाऱ्या कुटूंबाप्रती संबेदना ही व्येक्त न करता त्या घटनेबाबत मौन पाळायचे याचा अर्थ आरोपींना पाठीशी घातल्या सारखाच निघतो या प्रवृत्तीचा आम्ही निषेधच करतो कर्जबाजारी शेतकरी आत्महात्या करताच राज्यशासन खडबडून जागे होऊन लोकप्रतीनीघी तातडीने धान घेताना दिसतात परंतू आज एक मागासवर्गीय युवक शेतकरी खाजगी सावकारांच्या जातीय मानशीक आणी शाररीक आत्याचारास कंटाळून आत्महात्या करतो या घटनेला शासनाचे प्रतीनीधी किंवा विरोधी पक्षांचे प्रतीनीधी संवेदना सुद्धा व्येक्त करत नाहीत मग आरोपींना अटक करन्यासाठी जिल्हा प्रशासनास सुचना कसे करतील याबाबत शंका आसल्याने या मानशीकतेचा आम्ही तीवृ शब्दात निषेध करत आसल्याचे मत प्रसीध्दी पत्रकात चंद्रकांत खंडाईत यांनी व्येक्त केले.

ADVERTISEMENT

तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खाजगी सावकारी पाशातील जे जे संशयीत आरोपी आसतील त्यांना तातडीने आटक करावी त्यांच्यावर अणुसूचीत जाती जमाती प्रतीबंध कायद्या आंतर्गत तसेच आत्महात्तेस प्रवृत्त केलेबाबत,मारहान,

शाररीक मानसीक छळ केले बाबत तसेच संघटीत गुन्हगारी संबंधीत मोक्का कायद्याची कलमे लाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करनेत यावा आशी मागनी करून सराईत गुन्हेगारांना पोलीस दुसऱ्या राज्यातून अटक करतात आसे आसताना या गुन्ह्यातील आरोपी १३ दिवस सापडत नाहीत ही गोष्ट आचर्यकारकच म्हनावी लागेल याचाच अर्थ गुन्हेगारांना अटक करन्यास पोलीस प्रशासन वेळ काडू पनाची भुमीका घेत आसल्याचे दिसून येत आसल्याने याचा ही आम्ही निषेध करून गुन्हेगारांना तातडीने अटक करनेत यावी तसेच आत्महात्याग्रस्थ शेतकरी कुटूंबास ज्या धर्तीवर शासन मदत झाहीर करते त्या धर्तीवर या मागासवर्गीय शेतकरी कुटूंबास मदत झाहीर करावी,तसेच पिडीत युवकाच्या पत्नीस समाजकल्यान खात्यांतर्गत शासकीय नोकरीत घेऊन या कुटूंबाचे पुनर्वसन करन्यात यावे आशी मागनी करून या प्रकर्णी आरोपींना तातडीने अटक करन्यात यावी या मागनी करीता डिवाय एसपी आँफीस वडूज या कार्यालयामोर एकदीवसीय धरने आंदोलन करन्याचा ईशारा रिपब्लीकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल कदम यांनी पत्रकात दिला यावेळी पिडीत कुटूंबास सांत्वनपर भेट देन्याकरीता रिपब्लीकन सेनेचे शिष्टमंडळ गोंदवले येथे गेले आसता शिष्टमंडळात रिपब्लीकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,जिल्हा अध्यक्ष- सुनिल कदम,खटाव तालूका अध्यक्ष-अर्जून भालेराव,युवक सरचीटनीस-नितीन भोसले यांचा समावेश आसल्याची माहीती प्रसीद्धी पत्रकात चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!