पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सी.ई.ओ. वारकऱ्यांच्या वेशभूषेत ;श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिभावाने स्वागत  


 

प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत केले.

 

धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री

श्री. पाटील यांच्यासह

खासदार धैर्यशील मोहित ,

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,

ADVERTISEMENT

अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर,

माजी आमदार रामहरी रुपनवर,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार,

अकलूजचे प्र. उपविभागीय अधिकारी अमित माळी

यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

 

माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!