दत्तात्रेय गोपाळ कराडे यांचा अपघातात मृत्यू
उपसंपादक: दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
खंडाळा तालुक्यातील कराड वाडी येथील श्री दत्तात्रय गोपाळ कराडे हे लोणंद कडे जाताना गोळेगाव फाट्याजवळ टू व्हीलर घसरून डांबरी रस्त्यावरची घसरून पडल्याने शिरवळ वरून समोरून भरधाव येणारी फोर व्हीलर गाडी अंगावरून जाऊन जखमी झाल्याने त्यास लोणंद येथील पुढील उपचारार्थ दोन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यासाठी नेले असता मरण पावला त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे पोस्टमार्टिंग साठी दाखल केला अधिक तपास लोणंद पोलीस स्टेशन करीत आहे


