म्हाते बु.,जावली येथे विद्यार्थी गुणगौरव,व शालेय साहित्याचे वाटप.


 

जावली (मेढा ) प्रतिनिधी : बजरंग चौधरी

नवलाई ग्रामस्थ मंडळ,म्हाते बू. यांच्या वतीने प्राथमिक ,व माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने,सर्व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन, पहिली ते दहावीतील प्रथम,द्वितीय, त्रितिय क्रमांक मिळवणाऱ्या विध्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी कु.ऋतुजा संतोष सपकाळ.हिची महाराष्ट्र पोलीस दलात (मुंबई) निवड झाली,त्याबद्दल तिचा शाल श्रीफळ,व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच या शाळेतील विद्यार्थी,नंतर शिक्षक,आणी आता पदोन्नती,होऊन शिक्षण विस्तार अधिकारी झालेले,म्हाते खुर्दचे ,रघुनाथ ता दळवी,व अरविंद रा. दळवी,यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास,म्हाते खुर्द सरपंच राजाराम दळवी सर,वागदरे सरपंच, राजू शेलार, गोंदेमाळ सरपंच श्रीमती कारंडे उप सरपंच शांताराम बापू.सुभाष दळवी सर,कवी नवनाथ दळवी.हजर होते,

कार्यक्रमास ,प्राथमिक माध्यमिक् सर्व शिक्षक,बहुसंख्य पालक,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ADVERTISEMENT

शिक्षण विस्तार् अधिकारी,आर टी, दळवी,अरविंद दळवी ,आनंदराव सपकाळ,राजाराम दळवी,ऋतुजा सपकाळ,यांनी मार्ग दर्शनपर् भाषणे झाली.

यावेळी गांवचे सरपंच कृष्णा कांबळे उपसरपंच,,अशोक सपकाळ,माजी सरपंच हणमंत शिंगटे,राजाराम गोगावले,

सयाजी कांबळे ,दत्तूबुवा सपकाळ,पांडुरंग महाराज,किसन सपकाळ,संतोष सपकाळ,वसंत साळुंके,संदीप साळूंखे,वसंत सपकाळ,किसन वाडीकर,पांडुरंग पाटणे, कोंडीराम साळुंखे,पांडुरंग धो सपकाळ,नवनाथ गोगावले,एकनाथ सावले सावले,भगवान कांबळे हजर होत.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन, वेन्ना निरंजना पतसंस्था,संचालक

व बोंडर वाडी धारण कमिटीचे समन्वयक विनोदराव शिंगटे यांनी केले

आभार शांताराम सपकाळ गुरुजी यांनी केले

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरुण,पप्पू सपकाळ, रोहित शिंगटे,रोहन सपकाळ,ओंकार सपकाल् व इतर मुलांनी सहकार्य केले. किरण गोगावले यांनी लाऊड स्पीकर ची सोय केली होती

शेवटी सर्वांना अल्पोपहार् देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!