मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली जनावरे मधली वाडी येथील घटना
प्रतिनिधी : शंकर माने
चाफळ विभागात पावसाचा सतत धार चालू असल्याने मधलीवाडी येथील येथील गणपत खाशाबा पवार यांचे जुने घर सोमवारी रात्री 11.30 अकराच्या सुमारास पावसामध्ये घर कोसळले घरात जनावरे बांधले होते
ADVERTISEMENT
त्यामध्ये एक म्हैस व रेडकू मातीच्या ढिगार्याखाली सापडल्याने मृत्युमुखी पडले जनावरांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले तसेच या घटनेचा पंचनामा तलाठ्यांनी केलेला असून पवार कुटुंबाला शासनाने भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केले आहे.


