लोणंद पोलीस ऑफिसर तीन पुरस्काराने जिल्हा पोलीस अधीक्षक च्या हस्ते सन्मानित
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद पोलीस स्टेशनला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फिर्यादीचा गेलेला मुद्देमाल माघारी मिळवून देणे तपास करून आरोपींना पकडणे आणि जामीन पत्र वॉरंट जारी करणे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपाधीक्षक आचल मॅडम यांच्या शुभहस्ते लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनी सुशील भोसले सह पोलिसांना सन्मानित करून प्रशस्तीपत्रक देण्यात आले याप्रसंगी लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील भोसले देवेंद्र पाडवी विष्णू धुमाळ संतोष नाळे सर्जेराव सूळ धनाजी भिसे राहुल मोरे विठ्ठल काळे केतन लाळगे इत्यादी पोलीस ऑफीसर उपस्थित याप्रसंगी होते


