अनुप शहा यांची विकास कामे कायमस्वरूपी फलटणकरांच्या कायम स्मरणात राहील
उपसंपादक : दिलीप वाघमारे
माऊली फाउंडेशन करत असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट जिजामाता नाईक निंबाळकर यांनी काढले. माऊली फाउंडेशन आयोजित लाडली बहीण अर्जाच्या पोच पावती वितरण व बांधकाम कामगार भांडी वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या माऊली फाउंडेशन व फलटण शहर भाजप हे प्रत्येक योजना सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात याची दखल जनता योग्य वेळी घेतल्याशिवाय राहणार नाही अनुप शहा करत असलेले जनतेसाठी करत असलेली धडपड जनता कधीही विसरणार नाही विशेषतः त्यांनी सर्वात आधी स्त्रीशक्तीचा असलेला ताकतीचा विचार करून त्यांच्या भागातील स्त्रियांना माऊलीचा व्यासपीठ उपलब्ध करून दिले हे कौतुकास्पद आहे यावेळी माऊली फाउंडेशन व फलटण शहर भाजपच्या वतीने भरण्यात आलेल्या ५०० लाडली बहिणीचे फॉर्म च्या वितरण व दीडशे नोंदणीकृत करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या भांड्यांचे वाटप एडवोकेट सौ जिजामाता नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लाडली बहीण कमिटीवर निवड झालेल्या फलटण तालुका महिला भाजपा मोर्चाच्या अध्यक्ष सौ यांचा सत्कार करण्यात आला तसेच लाडली बहीण फॉर्म भरण्यासाठी विना मोबदला मदत केल्याबद्दल अभिजीत मठपती व पिझ्झा इकबाल शेख अशोक सतुटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक म्हणून रस्ते गटार स्वच्छता या गोष्टीची कर्तव्य ची मला जाणीव आहे मात्र त्याचवेळी या पलीकडे जाऊन काम करायचे आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी लाळगे संगीता भोसले रूपाली साळुंखे सुनिता कर्वे राणी मोहिते पुनम मोहिते तसलीम आतार लता यादव रेखा यादव हेमा पोद्दार माधुरी कोरडे लक्ष्मी काळे आस्मा शेख हिना शेख मनीषा नागावकर मनीषा करवा छाया मठपती रसिका भोजने पल्लवी भोजने यांनी परिश्रम केले

 
			

 
					 
							 
							