सारोळे ते टापरेवाडी दरम्यान पडलेल्या खड्ड्याचे शोले स्टाईल आंदोलन १५ ऑगस्टला करणार! शिव प्रहार प्रतिष्ठान .


मुख्य संपादक :मंगेश पवार

कार्यकारी संपादक :सागर खुडे

सारोळे ते भांबवडे फाटा तसेच भोंगवली फाटा ते माहूर खिंड या रस्त्याच्या दुरुस्ती साठी दि.२३/७/२४ ला भोंगवली ग्रामस्थांनी तसेच शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी उपविभागीय अभियंता भोर यांना निवेदन दिले होते.परंतु त्या निवेदनाला

ADVERTISEMENT

राजगड पोलीस स्टेशन जावक क्रमांक 362 / 2024 दि.९ रोजी दिलेल्या पत्राने संतोष मोहिते यांना कळविण्यात आले की जिल्हाधिकारी यांच्याकडे आदेश तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यातील आदेश व नियमावली यांच्या आदेशाचे पालन करून संतोष मोहिते यांनी दिलेल्या आंदोलनाची तारीख

दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी जे आंदोलन होणार होते तर ते आंदोलन १५ ऑगस्ट २०२४ रोजी नुकत्याच दिलेल्या निवेदनाप्रमाणे शोले स्टाईल आंदोलन सारोळे ते टापरेवाडी दरम्यान हे आंदोलन घेण्यात येणार आहे. असे पत्र शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज ला दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!