जावलीतील खर्शी तर्फे कुडाळ गावचे सुपुत्र सुहास पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील म्हणून सन्मानित
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
खर्शी तर्फ कुडाळ गावचे पोलीस पाटील मा.सुहास भोसले यांना महसूल व पोलीस प्रशासनातील आदर्श कामगिरी साठी दिला जाणार यावर्षी चा जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार आज गुरुवार दि.१५ ऑगस्ट रोजी साताराचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन,उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी मनोज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती
ADVERTISEMENT
त्यांचे सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रतापगड कारखान्याची चेअरमन सौरभबाबा शिंदे जावली तीला अनेक मान्यवरांनी व ग्रामस्थ यांनीही अभिनंदन केले


