बोंडारवाडी धरण कृती समितीचा नियोजीत १८ऑगस्टचा मेळावा रद्द! आदिनाथ ओंबळे.
सातारा प्रतिनिधी: बजरंग चौधरी
ADVERTISEMENT
केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समिती कार्यालयात कोर कमेटीची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये झालेले निर्णयानुसार १८ तारखेला होणारा मेळावा हा पुढे ढकलण्यात येत आहे काही अपार्य कारणास्तव आपणा सर्वांना वेळेमध्ये सूचना करता येणार नाही म्हणून या संदेशाद्वारे आपणाला हे सुचित करण्यात येत आहे की १८ तारखेच्या मेळाव्याची पुढील तारीख डॉ. भारत पाटणकर साहेब यांच्याबरोबर चर्चा करून घेण्यात येईल. असे बोंडारवाडी धरण कृती समितीचे अधिनाथ ओंबळे यांनी कळविले*


