समाजसेवक बाजीराव गणपत शेलार यांचेअल्पशा आजाराने निधन
सातारा पुण्यभुमी प्रतिनिधी : बजरंग चौधरी
केळघर : भोगवली तर्फ मेढा येथील बाजीराव गणपत शेलार
ADVERTISEMENT
(वय ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. सावडणे विधि उद्या रविवार दि. २५ / ८ / २०२४ ला सकाळी ९ वाजता वेण्णा तिरावर होणार आहे त्यांचा सामाजिक, धार्मिक कार्यात सहभाग होता. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


