राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुंबई चाफळ विभाग युवा संघटक पदी बापूराव आग्रे यांची नियुक्ती
मुंबई येथे झालेले कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण तालुका युवा नेते सातारा जिल्हा सहकारी बँक संचालक सत्यजितसिंह पाटणकर दादा यांनी व पाटण तालुका कोर कमिटी मुंबई चाफळ विभाग प्रमुख शंकर माने यांच्या उपस्थितीत बापूराव धाऊ आग्रे सडा वाघापूर यांची युवा संघटक चाफळ विभाग पदी रविवार दि.१ रोजी नियुक्ती करण्यात आली.
ADVERTISEMENT
यावेळी सडावाघापूर येथील उत्तम भागोजी दंडिले ,संतोष जगन्नाथ आग्रे, सूर्यकांत उत्तम शिंदे, शंकर बबन दंडिले, विकास जनार्दन शिंदे ,शंकर लक्ष्मण झोरे, शिवाजी जनार्दन अहिरे , लकी दंडिले. तालुका अध्यक्ष राजाभाऊ शेलार, मुंबई कोर कमिटी अध्यक्ष अमर पवार ,उपाध्यक्ष अमर जाधव ,संपर्कप्रमुख हर्षद कदम ,कोर कमिटीचे सचिव सुरेश भोळे, प्रदीप जाधव ,पाटण तालुका कोर कमिटी मुंबई सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.


