पुरुषांमध्ये कोल्हापूरचा उत्तम पाटील तर महिलांमध्ये भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने यांनी पटकावला प्रथम क्रमांक
उपसंपादक : दिलीप वाघमारे
सातारा दि. २. सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने काल सातारा येथे झालेल्या जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्तम पाटील वय २४ याने ही स्पर्धा १.१३.३२ सेकंदात पूर्ण करून पुरुषांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. तर भंडाऱ्याच्या कु तेजस्विनी लांबकाने यांनी हे अंतर १.२६.१८ सेकंदामध्ये स्पर्धा पूर्ण करत महिलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित जाणाऱ्या स्पर्धेचे हे १३ वर्ष आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात पोलिस परेड ग्राउंड येथून सकाळी ६.३० वाजता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. सुमारे ७५०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.
बेळगावच्या अनंत गावकर यांनी हे अंतर १.१३.४१ सेकंदात पूर्ण करत पुरुषांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
ओपन (पुरुष)
अनंत गावकर (दुसरा)
१.१३.४१ सेकंद (बेळगावी)
प्रथमेश परमकार (तिसरा)
१.१३.५० सेकंद
ओपन (महिला)
तेजस्विनी लांबकाने (पहिली) १.२६.१८ सेकंद (भंडारा)
साक्षी जडयाल (दुसरी)
१.३१.२६ सेकंद (चिपळूण)
वैष्णवी मोरे (तिसरी)
१.३१.४० सेकंद (कराड)
वयोगट ३० ते ३४ – (महिला)
सोनाली देसाई (प्रथम)
मनीषा जोशी (द्वितीय)
चद्रशमिता हजारीका (तृतीय)
पुरुष – वयोगट ३० ते ३४
अनंत गावकर (प्रथम)
प्रल्हाद धनवत (द्वितीय)
विशाल कामबीरे (तृतीय)
वयोगट ३५ ते ३९ (महिला)
ज्योती ठाकरे (प्रथम)
अर्पिता पंड्या (द्वितीय)
नेत्रा पेलापकर (तृतीय)
पुरुष –
शशी दिवाकर (प्रथम)
किशन कोशारिया (द्वितीय)
विक्रम मिना (तृतीय)
वयोगट ४० ते ४४ (महिला)
आयेशा मानसुखानी (प्रथम)
रीना (द्वितीय)
आरती झंवर (तृतीय)
पुरुष –
परशुराम भोई (प्रथम)
मल्लिकार्जुन पराडे (द्वितीय)
राजेश कोचे (तृतीय)
वयोगट ४५ ते ४९ (महिला)
रत्ना मेहता (प्रथम)
डॉ.पल्लवी मूग (द्वितीय)
सारिका इनानी (तृतीय)
पुरुष –
आरबीएस मोनी (प्रथम)
जयंत शिवडे (द्वितीय)
धर्मेंद्र कुमार (तृतीय)
वयोगट ५० ते ५४ (महिला)
वंदना टंडन (प्रथम)
व्हि एन आरती (द्वितीय)
अर्पणा प्रभुदेसाई (तृतीय)
पुरुष –
रणजित कंबरकर (प्रथम)
सुरेश कुमार (द्वितीय)
रवींद्र जगदाळे (तृतीय)
वयोगट ५५ ते ५९ (महिला)
बिमला बनवाला (प्रथम)
परगी सेठ (द्वितीय)
वर्षा शिंदे (तृतीय)
पुरुष –
हरीश चंद्र (प्रथम)
चरणसिंग (द्वितीय)
तुकाराम नाईक (तृतीय)
वयोगट ६० ते ६४ – महिला
शामला मनमोहन (प्रथम)
ख्रिस्तीन सलढाणा (द्वितीय)
सुसान चम्पनूर (तृतीय)
पुरुष
केशव मोटे (प्रथम)
पांडुरंग चौगुले (द्वितीय)
संजय जाधव (तृतीय)
वयोगट ६५ ते ६९ (महिला)
दुर्गा सील (प्रथम)
परवीन बाटलीवाला (द्वितीय)
लता अलिमचंदानी (तृतीय)
पुरुष (वयोगट ६५ ते ६९)
महिपती संकपाल (प्रथम)
अश्विन होनकार (द्वितीय)
कर्ल फरतमायर (तृतीय)
वयोगट ७० ते ७४- (पुरुष) गुलजारी चंद्र (प्रथम)
छगनलाल भलानी (द्वितीय)
पुंडलिक नलावडे (तृतीय)
वयोगट ७५
तुकाराम अनुगडे (प्रथम)
भास्कर यादव (द्वितीय)
राजाराम पवार (तृतीय)

 
			

 
					 
							 
							