मा.आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराज भोसले (महाराज साहेब ) जावली तालुक्यात विकास कामांचा उचांक


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

केळघर दि. ११ आक्टोंबर जावली तालुक्यामध्ये विकास कामांचा उंचाक आता होणार विरोकांचे बॅनरबाजी बंद.

ADVERTISEMENT

सर्व सामान्यांचे जनतेचे प्रश्न जाणून घेणारे मा. आ. श्रीमं छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ( महाराज साहेब ) यांच्या निधीतून व मा. ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या सहकार्यातून व महाराज साहेबांचे कट्टर समर्थक मा. रामभाऊ शेलार यांच्या पुढाकाराने मौजे भोगवली तर्फे केळघर ता. जावली गावामध्ये १ कोटी ३२ लाख ५३ हजार रु. विकास कामांचा उंचाक ओडयावरती पुल १५ लाख , राष्ट्रीय पेजल योजना १५ लाख , विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडप ८ लाख , ग्रामपंचायत कार्यालय १२ लाख , मंदिर समोर सभागृह १० लाख , मंदिर समोर पेवर ब्लॉक ५० हजार , गाव अंर्तगत खडीकर व डांबरीकरण १० लाख , शिवाजी वाडी ते मशानभूमी डांबरीकरण १० लाख , मशानभूमी शेड ०३ लाख , जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना ५२ लाख .

मी नाही माझी कामे बोलतात .

आमचा अभिमान … आमचा स्वाभिमान… आमचा विकास…

महाराज साहेब आपले ग्रामस्थ मंडळ भोगवली यांच्याकडून मनःपूर्वक आभार…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!