मुला बाळांच्या हितासाठीसर्वांना एक हात जोडून विनंती – शांताराम कदम गोंदेमाळn


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

मेढा : सर्वाना एक हात जोडून विनंती आज रविवारी दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी बोंडारवाडी धरण कृती समितीने ५४ गावातील लोकाना अव्हान केले आहे आपण एक दिवस सर्व काम बंद ठेऊन आपल्या पाल्याच्या भविष्या साठी मेढा या ठिकाणी हजर राहायाच आहे ह्या गोष्टीचा जर प्रत्येकाने विचार करा बोंडारवाडी धरण व्हाव म्हणून आपणा सर्वासाठी जलनायक विजयराव मोकाशी साहेबानी बलीदान दिल आहे ह्याचा विचार करा जर धरण झाल तर तूमची शेती पिकणार आहे मूंबईला जाणारा तूमचा भाऊ मूलगा नवरा ह्या सर्वाना हितच काम मिळणार आहे त्या मूळ आज ज्या शाळा बंद पडत चालल्या खेडी ओस पडत चालली हे सगळ काही दिवसात बदलणार आहे मग विचार करा आता बोंडारवाडी धरणासाठी जी लोक मूबई पूणे गावाकडील काही ठराविक लोक रांञ दिवस राबत आहेत बाबानो त्या लोंकाच्या घरी अथवा शेतीला पाणी मिळाव म्हणून लडत नाहीत सर्वासाठी लडतायत आपल कस झालय आपण फ्कत फूकट मिळाल तर घेयाच हि वृती झाले बाबानो आस नाही चालणार लडणारे जे योध्दे आहेत त्याना बळ दिले तरच ते लडतील त्यांना आपण बळ दिल नाही तर ते पण एक दिवस धरणाच शस्ञ खाली ठेवतील आणी मग मोकाशी साहेबांचस्वन स्वपन च राहिल मग विचार ज्या माणसाचे सूखान जिवन जगण्याच दिवस असताना तूमच्या माझ्या लेकरांच येणार आयूष चांगल जाव म्हणून जो लडला त्यांचस्वपन्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी जर विसरलो तर आपण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार गमवतोय आस नाही वाटत म्हणून हात जोडून विनंती आहे येणार्‍या रविवारी माणूसकी जिवंत आसल आस वाटत आसल तर मेढा या ठिकाणी बरोबर १२ वाजता कलश मंगल कार्यालयात उपस्थित राहून सहकार्य करा

आपल्या मुला बाळांच्या हितासाठी हात जोडून तूमच्या सर्वाच्या चरणी विनंती करतो


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!