जावली तालुक्यांच्या सभापती ह.भ.प. जयश्री ताई गिरी वाढदिवस विशेष,


[

 

संपादक : संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

 

जावली तालुक्यांच्या पंचायत समितीच्या विद्यमान सभापती ह.भ.प.जयश्री सुहास गिरी यांचा आज वाढदिवस विशेष… जावली तालुक्यांतील अगदी गोरगरिबांच्या नव्हे तर सर्वसामान्यांच्या मनामनात आणि घराघरात आजपर्यंत केलेल्या सेवेमुळे ह.भ.प. जयश्री गिरी यांचे नाव हे जावळी तालुक्यांत कायम समोर आहे, जयश्री गिरी यांच्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, सर्वांशी संयमी आणि प्रेमळ मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेवुन काम करणाऱ्या तालुक्यांच्या सभापती जयश्री गिरी या कायम समोर आहेत, कोरोना काळातही जावली तालुक्यांतील गोर गरिबांना संसारात लागणाऱ्या वस्तूंचे आपल्या स्वखर्चातून त्यांनी घरपोच सेवा जावली तालुक्यांत केली होती, त्यामुळे जावळीकरांच्या माय म्हणून देखील ओळखल्या जातात, ह.भ.प. जयश्री गिरी यांच्या बद्दल बोलायचे झाले तर शब्द कमीच पडतील… सर्वांसाठीच गिरी या कुटुंबाचा नेहमीच मदतीचा हात आणि मोलाचे सहकार्य जावलीकरांना ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!