लोणंद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष हवालदार श्री उमेश कोळी यांचे हृदयविकाराने निधन
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
उपसंपादक : दिलीप वाघमारे
फलटण येथील रहिवासी असलेले व लोणंद पोलीस ठाण्याचे हवलदार उमेश कोळी यांच्या जेजुरी गडावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी प्रामाणिक कर्तव्यदक्ष केली होती.पाटण, कराड, फलटण पुणे या ठिकाणी त्यांनी चांगले प्रकारे उत्तम सेवा बजावली. त्यांचा स्वभाव मनमिळाव होता त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना वचक असल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते त्यांच्या पश्चात पत्नी परिवार आहे त्यांच्या दुःखद निधनामुळे फलटण परिसरात शोक कळा निर्माण झाली होती सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे