लोणंद येथे विकासकामाचा लोकार्पण सोहळा मिलिंद पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणंद नगरीचे विकास सेवा सोसायचे मा.चेअरमन जेष्ठ नेते- भिकु दादा कुर्णे आणि मा.नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ.मधुमतीताई सागर गालिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला, प्रभाग क्र-7 मधील म्हस्कोबानाथ मंदिर चोपणवस्ती माळी आळी लोणंद येथे हायमास्ट बसविला यावेळी लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष श्री रविंद्र क्षिरसागर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुनिल सर शेळके पाटील मा.उपनगराध्यक्ष श्री लक्ष्मणतात्या शेळके पाटील मा.पंचायत समितीचे सभापती श्री विनोद दादा क्षिरसागर नगरसेवक श्री सागरमामा शेळके पाटील जेष्ठ मार्गदर्शक श्री कुर्णे दादा येवले साहेब मार्गदर्शक नानासाहेब क्षिरसागर ॲड.गणेश शेळके पाटील युवा नेते जनार्दन क्षिरसागर युवा नेते गौरव फाळके कॉन्ट्रॅक्टदार अविनाश लोखंडे,अमोल कुर्णे मार्गदर्शक बाळासाहेब क्षिरसागर म्हस्कुआबा सावंत संजय क्षिरसागर कार्यकर्ते मनोज क्षिरसागर संदिप क्षिरसागर पवन क्षिरसागर विशाल क्षिरसागर व
सर्व मान्यवर आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणंद शहर आणि प्रभाग क्रमांक- 7, मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते 🙏🏻


