लोणंद नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण. 2024 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण संपन्न
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद शहरात इंदिरानगर विभागातील मशानभूमीमध्ये वृक्षारोपण नगराध्यक्ष सौ सीमा खरात यांच्या शुभहस्ते मुख्याधिकारी श्री दत्तात्रय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला लोणंद नगरपंचायतीने राज्यात अकरावा तसेच विभागात तिसरा क्रमांक मिळवला आहे यावेळी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमास बांधकाम सभापती भरत शेळके नगरसेवक शिवाजी शेळके बंटी खरात सागर गालींदे अभियंता सागर मोठे अमोल पवार रोहिदास तुपे रोहित निंबाळकर सूर्यवंशी आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते