संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शिलेदार दत्तात्रय दादासो पाटील यांनी वाई विधानसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज.
सातारा/वाई प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
ADVERTISEMENT
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार वाई ,महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघात अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष आणि जवळे ता,खंडाळा गावचे सुपुत्र मा श्री दत्तात्रय पाटील यांनी वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्यातील बहुजन बांधवांन समवेत आणि जल्लोषात उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी तालुक्यातील बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणें अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

