बाबाराजे प्रतिष्ठान तर्फे महाराज साहेबांचा उमेदवारी अर्ज भरणेसाठी जय्यत तयारी पूर्ण.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
ADVERTISEMENT
मेढा : सातारा जावळीचे भाग्यविधाते शिवेंद्रसिंहराजे भोसले आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यानिमित श्रीमंत छत्रपती बाबाराजे प्रतिष्ठान तर्फे जय्यत तयारी पूर्ण झाली आहे त्यासाठी बाबाराजे प्रतिष्ठान तर्फे एकच लक्ष, एकच पक्ष, बाबाराजे अशा आशयाचे टि शर्ट छापणेत आली आहेत त्या टि शर्ट चे अनावर तरुणांचे आयडॉल आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते करणेत आले त्याप्रसंगी बाबाराजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष ज्ञानदेव दळवी, चंद्रकांत वेंदे,प्रदिप शेलार , सोपान चिकणे,योगेश पवार, राजु शेलार, शामबाबा धनावडे, विकी दळवी राहुल दळवी, राहुल धनावडे तसेच बाबाराजे प्रतिष्ठान चे शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते


