ह.भ.प. लक्ष्मीबाई नारायण संकपाळ यांचे ९५ वर्षी दुख:द निधन.
सातारा पुण्यभूमी प्रतिनिधी बजरंग चौधरी
महाबळेश्वर तालुक्यातील आहीर गावच्या सर्जे भावकीच्या जेष्ठ भगिनी,
वै.ह.भ.प.नारायण संकपाळ मा.सर्कल व माऊलीच्या निस्सीम भक्त श्री. पांडुरंग नारायणराव संकपाळ ( सेवा निवृत्त नायब तहसीलदार ) यांच्या मातोश्री वै.वा.ह.भ.प.लक्ष्मीबाई नारायणराव संकपाळ यांचे ९५ वर्षी मंगळवार दि. ०५/११/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मेढा येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई नारायणराव संकपाळ यांच्या पश्चात ३ मुले ३ मुली नातवंडे परतुंडे असा मोठा परिवार आहे
अंत्यविधी बुधवार दि. ०६/११/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता मेढा येथील वेण्णातीरी होणार आहे.