भोर तालुक्यातील येवली गावातील ग्रामस्थ भजनी मंडळाला पंढरपूरच्या श्री पांडुरंग मंदिरात रुक्मिणी सभामंडपात भजनसेवेचा प्रथम मान मिळाला.


 

दि. 30 भोर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील येवली गावातील ग्रामस्थांना पंढरपूर मधील श्री पांडुरंगाच्या मंदिरात रुक्मिणी सभा मंडपातत भजन सेवेचा प्रथमच मान मिळाल्याने गावामध्ये वारकरी सांप्रदायिक ग्रामस्थांना आनंद झाला. यासाठी सुनील धुमाळ व नारायण आंबा खंडाळे यांनी

विठ्ठल मंदिर समिती कडे अर्ज केला होता. मंदिर समितीने अर्ज स्विकारूण २८/११/२०२४ ला दुपारी १ ते ४ भजन करण्याचीही परवाणगी दिली.

 

या निमत्रंणामुळे येवली गावांमध्ये आनंदाने वातावरण निर्माण होऊन मोठ्या संख्येने महिला तरूण या भाग्याच्या क्षंणात सहभागी झाले.

 

येवळी गावांमधून गेली १७ वर्षे येवळी-सांगवी ते पंढरपूर पायी दिंडी जात आहे.

ADVERTISEMENT

यामध्ये असंख्य भाविक यामध्ये सहभागी होत असतात.

तसेच गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो व असे अनेक धार्मिक उपक्रम राबविले जातात.

या अलोकिक सोहळ्यात

विणेकरी सूनील धुमाळ, नारायण आंबा खंडाळे, रमेश खंडाळे, चंद्रकांत खंडाळे , विष्णू खंडाळे , शिवाजी खंडाळे,शुभम बांदल , उत्तम खंडाळे, नितीन कापरे , चंद्रकांत बरकडे , विजय धाडवे,आशा कापरे , प्रमिला खंडाळे,सुरेश गव्हाणे, संतोष खंडाळे, दत्तात्रय कदम, नंदा खंडाळे, मनिषा खंडाळे, लक्ष्मी गव्हाणे

व असंख्य वारकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!