कैलास गंगागीर गोसावी यांची अखिल भारतीय विधान परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नवनियुक्ती.


 

संपादक :संभाजी पुरीगोसावी

 

कैलास गंगागिरी गोसावी मनमाड नाशिकचे अखिल भारतीय आलू बलुतेदार आणि विकास परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड झाली आहे, कैलास गोसावी यांची नुकतीच अखिल भारतीय बलुतेदार आलूतेदार विकास परिषद बीड येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र अनेक मान्यवर विविध समाजातील वरिष्ठ नेते यांच्या समवेत

ADVERTISEMENT

श्री. कैलास गंगागीर गोसावी मनमाड जिल्हा नाशिक यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांच्या नवनियुक्त निवडीबद्दल संपूर्ण गोसावी समाजासह सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!