न्यू लाईफ कम्युनिटी पुनरुतथित प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव नाताळ बैठक.
[
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी . उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप मध्ये न्यू. लाईफ कम्युनिटी पुनरुतथित प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव नाताळ बैठक संपन्न, यावेळी वित्ते विजय पवार ( दौंड) आयोजक ब्र. राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली, यावेळी आजूबाजूचे तरुण वर्ग ग्रामस्थ माता बहिणींची उपस्थिती होती, यावेळी उपस्थितांनी आपल्या घरगुती व कौटुंबिक अडीअडचणी समस्या मांडल्या, यावेळी वित्ते विजय पवार ( दौंडकर ) आयोजक राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सव नाताळ बैठकीच्या स्थानी प्रार्थना करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे राहुल चव्हाण यांनी आपल्या सहकारी आणि उपस्थितांचे आभार मानले.