पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज च्या उपसंपादक पदी संभाजी पुरीगोसावी यांची निवड सर्वस्तरांतून अभिनंदनचा वर्षाव,  


प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबातील सन 2017 पासून पत्रकारितेमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणारे आणि पोलीस अन् महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी दांडगा जनसंपर्क असणारे तसेच धडाकेबाज पत्रकार म्हणून ओळखले जाणारे श्री. संभाजी पुरीगोसावी यांची नुकतीच गुरुवारी दुपारी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज च्या संपादकांनी उपसंपादक म्हणून या पदावर निवड करण्यात आली आहे, यावेळी संभाजी पुरीगोसावी यांनी माझ्याकडूंन आपल्याला पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज ला चांगलेच काम राहील, आत्तापर्यंत माझ्या इतिहासांत माझ्या कामाची पोच पावती चांगली आणि प्रयत्नशील ठरली असे प्रतिपादन त्यांनी केले आहे, श्री. संभाजी पुरीगोसावी यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा शुभेच्छुक पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!