राजगड पोलीस ठाणेच्या लेडी सिंघम सौ. प्रमिला जी निकम यांना उत्कृंष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांकडून सन्मान,


पुण्यभूमी न्यूज नेटवर्क टीम

उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाणेच्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. प्रमिलाजी निकम मॅडम यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले आहे, लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. प्रमिलाजी निकम मॅडम या राजगड पोलीस ठाणेत कार्यरत आहेत, त्यांनी पुणे ग्रामीण विभागातील विविध पोलीस ठाणेत उत्कृंष्ट बजावली आहे. त्यााा आता राजगड पोलीस ठाणे अंतर्गत शिवापूर पोलीस चौकी येथे कार्यरत आहे. शिवापूर परिसरात कार्य बदलताना परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.याच पार्श्वभूमीवर त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल दखल घेवुन माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे पोलीस निरीक्षक राजेश गवळी पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्यासह पुणे ग्रामीण पोलीस दलातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!