लोणंद मधील स्टॉल व खोके धारकांचा ज्वलंत प्रश्नी पुनर्वसन होणार हवालदिल कोणीही होऊ नये नगराध्यक्ष सौ मधुमती गालींदे
दिलीप वाघमारे संपादक
लोणंद शहरातील 10 फेब्रुवारीपासून नगरपंचायत पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम खाते व शासकीय कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आणि स्टॉल व खोके धारकांनी आपापली दुकाने काढून घरी नेली शासनाला सहकार्य केले त्या ज्वलंत प्रश्न पुनर्वसनासाठी नगरपंचायत कार्यालय मध्ये 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता नगराध्यक्ष मधुमती गालींदे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची यांच्या प्रमुख उपस्थित होते ओके धारकांची महत्त्वपूर्ण मीटिंग संपन्न झाली याप्रसंगी नगरसेवक सागर शेळके पाटील उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची रवींद्र क्षीरसागर यांची भाषणे झाली यावेळी नगराध्यक्ष सौ मधुमती गालींदे म्हणाले शहराच्या विकासासाठी स्टॉल व खोके धारकांनी शासनाला व आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत परंतु येत्या काही दिवसात पुनर्वसनाचा ज्वलंत प्रश्न आम्ही कटिबद्ध राहणार आहे कोणाच्या वरती अन्याय केला जाणार नाही शिरवळ चौक मच्छी मार्केट बाजार तळ या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे तरी स्टॉल धारक व खोके धारकांनी आम्हा पूर्वीसारखे सहकार्य करून सेवा करण्याची संधी द्यावी असे त्या म्हणाल्या कार्यक्रमास शंभर स्टॉल व खोके धारक महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होत्या