लोणंद मद्ये प्रभाग 10 मध्ये11 लाख रुपये मंजूर विकास कामाचे झाले भूमिपूजन:-नामदार मकरंद आबा पाटील
संपादक = दिलीप वाघमारे
लोणंद मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये पेव्हर ब्लॉक व बंदिस्त गटर या कामाचा भूमिपूजन समारंभ लोणंद च्या नगराध्यक्ष सौ मधुमती ताई सागर गालींदे व माजी नगराध्यक्ष सौ सीमाताई वैभव खरात यांच्या शुभहस्ते तसेच सर्व नगरसेवकांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून अकरा लाख रुपये मंजूर करून प्रभाग 10 मधील सुधीर जालींदे घर ते मुख्य रस्ता बंदिस्त गटर करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच प्रभाग 10 मधील राजेंद्र डोईफोडे घर हे प्रशांत डोईफोडे घर बंदिस्त गटर करणे प्रभाग 10 मधील डॉक्टर हडंबर हॉस्पिटल ते बबलू भाटिया दुकान ते बबन खरात बोळामध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे प्रभाग 10 मधील प्रवीण खरात घर ते मेघराज खरात घर ते रवींद्र खरात घर पेव्हर ब्लॉक बसविणे पेव्हर ब्लॉक व बंदिस्त गटर चे काम लवकरात लवकर पूर्ण करू असा विश्वास नगराध्यक्ष मधुमती गालांडे यांनी व्यक्त केला तसेच मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की जननायक मकरंद आबांच्या प्रयत्नातून व लोणंद मधील नगरपंचायत मधील नगरसेवक यांच्या प्रयत्नातून हे काम लवकरात लवकर उच्च दर्जाचे काम पूर्ण करणार आहोत या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष मधुमती गालींदे उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची माजी नगराध्यक्ष सीमाताई वैभव खरात माजी नगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील तसेच नगरसेवक सागर मामा शेळके पाटील व माजी नगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर नगरसेवक भरत बोडरे नगरसेवक सचिन शेळके पाटील युवा नेते बंटी खरा युवा नेते सागर गालींदे संतोष खरात प्रवीण ननवरे उत्तम पवार दत्ता खरात गणेश डोईफोडे हरिश्चंद्र डोईफोडे अरुण गालींदे कार्यक्रमाचे शेवटी सामाजिक कार्यकर्ते आझमभाई आतार यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आज लोणंद चा विकास व सुशोभीकरण मकरंद आबांच्या प्रेरणेतून सगळीकडे झपाट्याने होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशीच सर्वांगीण कामे हाती घेऊन लोणंद शहराचा विकास करावा शेवटी आझमभाई आतार यांनी सर्वांचे आभार मानले


