जागतिक पातळीवरील ब्रँड व्हाँईस आँफ मीडीया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी अनिल करंदकर (पाटील) यांची निवड


प्रतिनिधी : बजरंग चौधरी

जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३लाख ९०हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हाँईस आँफ मीडीया या संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार अनिल करंदकर (पाटील)यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिनजी मोहिते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली अनिल करंदकर (पाटील) यांनी बऱ्याच संघटने मध्ये काम केलेले आहे आसणारा त्यांचां अनुभव सर्व पदाधिकारी यांना संघटीत घेऊन काम करण्याची पध्दत काही वेगळीच आहे या जागतिक पातळीवरील संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली ही त्यांनी पाठीमागे केलेल्या कामाची अनुभवाची त्यांना ही पोच पावती म्हणावी लागेल पत्रकारांन बद्दल असणारी तळमळ, होणारा त्रास, येणाऱ्या अनेक आडचणी, अन्याया विरुध्द लढण्याची जिद्द, हे स्वतः अनुभवल आहे याच मध्यमातून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना जागतिक पातळीवरील संघटनेच्या माध्यमातून आणि राज्य अध्यक्ष संदीपजी काळे आणि राज्य कार्यकारणी न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा…….पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करणे आणि पत्रकारितेच्या तत्वाचे पालन करणे या प्राथमिक उदिष्टाने व्हाईस आँफ मीडीयाचा जन्म झाला.

ADVERTISEMENT

ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विखुरलेल्या पत्रकारांना एकत्रितपणे काम करण्याची फार मोठी संधी जागतिक पातळीवर पत्रकारांसाठी काम करणाऱ्या या संघटनेने निर्माण केलेली आहे या संघटनेमध्ये सर्वांना विचारात घेऊन पत्रकार हिताचे निर्णय व सामाजिक कार्य करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आग्रेसर राहुन काम करू असे मत त्यांनी व्यक्त केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!