लोणंद शहरातील पाणीपुरवठा 18 व 19 तारखेस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार


दिलीप वाघमारे संपादक

ADVERTISEMENT

लोणंद शहरामध्ये नगरपंचायत कडून ग्रामस्थांना कळविण्यात येते की बुधवार 18 डिसेंबर व गुरुवार 19 डिसेंबर रोजी लोणंद शहरात पाणीपुरवठा करणारी मेन टायझिंग लाईन शिप्टिग करावयाची असल्याने संपूर्ण लोणंद शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे तरी शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसऱ्याने वापर करून धोरण नगरपंचायतीसह सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी गायकवाड यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!