कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट…!
संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर) प्रतिनिधी.
पुणे शहर पोलीस दलातील कोंढवा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांची संभाजी पुरीगोसावी यांनी पोलीस ठाण्यात सदिंच्छा भेट घेतली… वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून पुणे शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर हे प्रत्येक पोलीस ठाण्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, सर्वसामान्य प्रथम न्याय देणारे आणि खाकी वर्दींतील आपलेपणा जपणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख…! जयहिंद… आज रोजी पुणे शहर कोंढवा पोलीस पोलीस ठाणेचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय विनय पाटणकर साहेबांची जयहिंद साहेब असे म्हणत… संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली यावेळी विविध विषयावर मनमोकळा संवाद साधला…! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर साहेबांची पुणे शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा..! खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारा अधिकारी म्हणून ओळख म्हणून त्यांची ओळख आहे…! यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी रोखठोक महाराष्ट्र ग्रुप बद्दल आणि पुरीगोसावी यांच्या पत्रकारितेबद्दल विशेष कौतुक करीत रोखठोक महाराष्ट्र ग्रुपला शुभेच्छा दिल्या, यावेळी पुरीगोसावी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे आभार मानले,

			
