लोणंद रेल्वे स्टेशनवर पुणे कोल्हापूर पॅसेंजर इंजन बिघाडमुळे प्रवाशांचा खोळंबा
संपादक: दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद रेल्वे स्थानकात पुण्यावरून सुटणारी पुणे कोल्हापूर पॅसेंजर पावणे एक वाजता लोणंद मध्ये पॅसेंजर रेल्वे येणारी इंजन बिघाडमुळे उशिरा येणार असल्याने प्रवासी वर्गांचा खोळंबा झाला रेल्वे प्लेटवर कोल्हापूर कडे जाणारे प्रवासी लहान बालके वृद्ध महिला पुरुष आधी लोकांची एक नंबर प्लॉटवरून तीन नंबर प्लॉटला जाण्यासाठी धडपड सुरू होती याच वेळेला पाऊस पडल्याने खेळ खंडोबा पहावयास मिळाला या उशिरा सुटणाऱ्या गाड्या वेळेवर जर सोडल्या तर प्रवासी वर्गाला आपापल्या गावात पोहोचणे शक्य होईल नाहीतर रात्री अप रात्री प्रवास करणं जीवावर बेतनाचे संकट आहे तरी आगामी काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये याकरिता वेळेवर रेल्वे प्रत्येक स्टेशनमध्ये पोहोचण्यासाठी कार्यक्षम राहावे अशी प्रवाशांची मागणी आहे


