मंदाताई सुनील वाघमारे यांचे 19 मे रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन.
लोणंद येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ मंदाताई सुनील वाघमारे यांचे 19 मे रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने दुःख निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे लोणंद शहरांमध्ये सामाजिक कार्याद्वारे आपली ओळख निर्माण करून रोजगार बेरोजगार महिलांना महिलांना स्वावलंबी बँकांचे कर्ज घेऊन स्वयंरोजगारासाठी एक वेगळे व्यासपीठ तयार केले होते त्यांचे कार्य सर्व धर्म समभाव याद्वारे सर्व बहुजन समाजातील महिलांना एक आदर्शवत कार्य होते त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये राजकीय व्यापारी सामाजिक कार्यकर्ते बागातदार विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी बहुसंख्येने सामील झाल्या होत्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती

