शिवसेना उत्कृष्ट रुग्णसेवक पुरस्काराने भोर तालुका वैद्यकीय सहाय्यक दिपक नवघणे सन्मानित


शिवसेना वैद्यकीय कक्ष व श्रीकांतदादा शिंदे फौंडेशन आयोजित रुग्णसेवक (आरोग्यदूत )सन्मान सोहळा कोल्हापूर येथे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व. खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांचे नेतृत्वात आणि मंगेश चिवटे (मुख्य संकल्पना. शि. वै. म. क.) राम हरी राऊत मु. स. शि. वै. कक्ष. मंत्रालय ) यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला.

या सन्मान सोहल्यायला पश्चिम महाराष्ट्रातील. कोल्हापूर. पुणे. सातारा. सांगली. सोलापूर. या जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय सहाय्यक पदाधिकारी डॉक्टर सर्व मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. भोर तालुक्यातील दिपक बाळासाहेब नवघणे यांनी 22 हुन अधिक रुग्णांना मुख्यमंत्री साह्यता निधी. महात्मा ज्योतिबा फुले योजना. प्रधानमंत्री जनरोग्य योजना. शहरी गरीब योजना. विशेष बिल सवलत. मोफत/अल्पदरात औषधं उपलब्ध करून देणे. रक्तमदत. अशा विविध योजना चे माध्यमातून 50 लाखाहून अधिक रुपयांचे अर्थसाह्य रुपी मदत दिपक नवघणे ( भोर तालुका वैद्यकीय )कक्षाचे माध्यमातून मागील दोन वर्षात करण्यात आली.याची शिवसेना वैद्यकीय मदत कक्शाने दखल घेत

ADVERTISEMENT

आमदार. कॅबिनेट मंत्री.राजेशजी क्षीरसागर (कोल्हापूर)

आमदार सुजित मिणचेकर(हातकणंगले विधानसभा )

आमदार.सुहास बाबर(खानापूर विधानसभा)

.मा.आमदार शहाजी बापू पाटिल (ब्रँड सबरेसिडेअर. वैद्यकीय कक्ष).

मंगेश दादा चिवटे (मुख्य संकल्पना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फॉउंडेशन)

ज्योतीताई वाघमारे (शिवसेना प्रवक्त्या ) यांचे हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!