सातारच्या कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर मॅडम नेहमीच प्रयत्नशील.


अंजली पुरीगोसावी ( ‌सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून 14 ऑगस्ट 2024 रोजी सातारा जिल्ह्याच्या मावळत्या अप्पर पोलीस अधीक्षक आँचल जितेंद्र दलाल डूडी मॅडम यांची पुणे येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 बदली झाल्यानंतर सोलापूर प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. वैशाली‌ उज्ज्वला ईश्वर कडूकर मॅडम यांची सातारा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्याचवेळी पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे समीर शेख यांची बदली झाली होती, त्यांच्या रिक्त जागेवर डॉ. सुधाकर पठारे यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र निवडणूका कालावधी असल्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना जिल्ह्यात थांबविण्यात आले होते, जिल्ह्यातील राजकीय मान्यवरांकडून त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती, डॉ. वैशाली उज्ज्वला ईश्वर कडूकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील डॉ. वैशाली कडूकर या शिस्तप्रिय आणि डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात त्यांची ओळख असून तळागाळातून कष्ट व चिकाटीने प्रयत्न करीत एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून यश प्राप्त करणाऱ्या जिगरबाज महिला अधिकारी आहेत, आँचल जितेंद्र दलाल डूडी मॅडम या ही सातारा जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिल्या सध्या त्या रायगड पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!