शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी पण खेड बुद्रुक येथील मागासवर्गीय कुटुंबाचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई नाही
दिलीप वाघमारे संपादक
खंडाळा तालुक्यातील मान्सूनपूर्व पावसाने तुळशी वृंदावन धरणाच्या समोरील मागासवर्गीय साहेबराव वाघमारे गुरुजी कुटुंबाच्या घराचा पत्रा उडून 2024 साली गेल्याने लाखोंची हानी झाली होती परंतु त्या दरम्यान तलाठी परगावी गेल्याने ग्रामसेवक यांनी पंचनामा करून कागदपत्रक खंडाळा तहसील कार्यालयाला पाठवले असल्याचे आम्हा सांगितले परंतु आर्थिक मदतीसाठी तहसीलदारांच्या कार्यालयाचा उंबरा वारंवार झिजवला परंतु एक पैसा सुद्धा आर्थिक नुकसान मिळाले नाही तर शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी कसे याचा गोलमाल अद्याप उलगडला नाही मंत्री महोदय नुसत्याच घोषणाने गरिबांचे पोट भरत नाही मात्र केवळ पेपरबाजी हा एक स्टंट म्हणाव की काय याचा अद्याप शासनाने उलगडा केला नाही भाजपा तुझे अजब सरकार हे म्हणण्याची वेळ या कुटुंबावर आलेले आहे या सरकारचा भुलभुलय्या कितपत गरिबांच्या हिताचा आहे हे शासन जाहीर करेल काय आणि खेड बुद्रुक मध्ये इंदिरा आवास रमाई घरकुल योजना अद्याप न मिळाल्याने स्वखर्चाने पाच घरे मुलांसाठी बांधून शासनाला या कुटुंबाने वेगळा आदर्श दाखवून दिला होता तरीसुद्धा घराची पडझड अथवा दुरुस्ती यामध्ये ग्रामसेवक तलाठी यांनी साधे येऊन सुद्धा भेट दिली नाही तहसीलदार कार्यालयातील शासकीय अधिकारी अथवा ग्रामसेवक तलाठी यांच्यामार्फत सारे एक रुपयाचे पत्र सुद्धा या कुटुंबाला पाठवले नाही यातून भाजप सरकारचा आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी असा नारा कितपत योग्य आहे किंवा या शासनाचा आदर्श मागासवर्गीयांना मिळाला नाही यात गोलमाल नक्की कोणाचे आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी दिशादर्शक म्हणून या प्रकरणाकडे पाहणे गरजेचे आहे अन्यथा सब गोलमाल है भाई सब गोलमाल है अशी म्हणण्याची वेळ या कुटुंबावर आलेले आहे याची शासनाने सखोल चौकशी करून या कुटुंबाला कोणत्या ना कोणत्या शासकीय योजनेमध्ये बसून दिलासा मिळेल काय याची प्रतीक्षा आहे कुटुंब करीत आहे


