नायब तहसीलदाराची रिक्त जागेमुळे चॅप्टर केसेस वर सह्या नसल्याने सहा महिने झाले तरी तारखा बंद.
संपादक दिलीप वाघमारे
लोणंद पोलीस स्टेशन कडून ऑनलाइन चाप्टर केसेस खंडाळा तहसीलदार कार्यालयात गेले सहा महिन्यापूर्वी पाठवलेल्या चाप्टर केस वर नायब तहसीलदारांच्या सह्या नसल्यामुळे बरेचसे चाप्टर केसची फाईल पडून धुळखात कार्यालयात आहे या कार्यालयात नायब तहसीलदारांची नेमणूक केव्हा होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे कारण चाप्टर केस च्या गुन्हेगारांना वेळीच पायबंध कारवाई झाली नाही तर पालखी काळामध्ये हे गुंड नको ते उद्योग करायला मागेपुढे पाहणार नाहीत अशा गुंडांना पोलीस प्रशासन तहसीलदार प्रशासनाने वेळेत चाप्टर केसा तारखा सुरू राहिल्या तर बाॅड घेतल्यामुळे उचापती बंद होतील अरे कायदास्व्यवस्था अबाधित राहील तरी नायब तहसीलदारांची रिक्त पदे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रिक्त जागा भरून काढणे कामे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे तरी जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील काय अशी अपेक्षा खंडाळा तालुक्यातील आम जनता करीत आहे


