संघर्ष अकँडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक:मंगेश पवार
कार्यकारी संपादक:सागर खुडे
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील वडगाव येथील संघर्ष करिअर अकँडमीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
यावेळी प्रमुख उपस्थितीत संचालक राजेश सर, शहाजी सर, नांदेडकर सर, प्रदिप आंबुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविका व सूत्रसंचलन नांदेडकर सर यांनी केले तर सकाळी मैदानी व्यायामाचे महत्व राजेश सर यांनी सांगितले. सदरील कार्यक्रमास विद्यार्थी प्रतिनिधी प्रेम शिंदे, कुणाल दबडे, लक्ष मिसाळ, ओम राऊत, निहाल जाधव आणि विद्यार्थीनी प्रतिनिधि निर्जरा सुर्यवंशी, अस्मिता पाकीरे, आकांक्षा वाघमारे, ईशा गायकवाड, श्वेता जवंजाळ पल्लवी राठोड सह अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

			
