साताऱ्यामध्ये महालक्ष्मी आधार फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार २०२५ सोहळा उत्साहात संपन्न – प्रतिभा शेलार


सातारा प्रतिनिधी शंकर माने

ADVERTISEMENT

महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गावात शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 65 कर्तृत्ववान व्यक्तींचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५ भारतीय संविधानिक सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अधीक्षक शमाकांत शेडगे साहेब, सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट सयाजीराव घाडगे साहेब व संयुक्त सचिव वंदना संकपाळ मॅडम या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते आज साताऱ्यातील राजवाडा येथील पाठक हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.अशी माहिती महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा . प्रतिभा सुनील शेलार यांनी दिली आहे. या पुरस्कार सोहळ्यातील मानकरी पत्रकार रविंद्र कुंडलिक खवळे, पत्रकार नितीन उत्तम खरात, शाहीर गुरुजी संभाजी देवजी जाधव, ब्रह्माकुमारी सुवर्णा दाते, पत्रकार लेखक जयंत लंगडे, संपादक महा मंथन न्यूज शरद जगन्नाथ गाडे, संपादक डिजिटल बंधुता न्यूज .रविंद्र पांडुरंग कांबळे, गुलमोहर फाउंडेशनचे संस्थापक किरणभाई गायकवाड, संपादक दैनिक शिव निर्णय सौदागर मारुती जाधव, समाजसेविका सातारा रजिया आबजार शेख, समाजसेवक व मुद्रांक विक्रेते आसिफ बशीर बागवान, शिक्षिका सविता शैलेश बर्गे, हॉस्पिटल फर्निचर उत्पादक शशांक श्रीपाद शेंडे, माजी शिक्षिका आशा अशोक कुंदप, सहाय्यक शिक्षक प्रमोद दत्तात्रेय जाधव, सातारा नगर वाचनालय निर्गम सहाय्यक श्री.विष्णू दत्तात्रय धावडे, वैद्यकीय अधिकारी ढेबेवाडी डॉ. ईशा अकबर शिकलगार, जिल्हा परिषद शिक्षिका सौ.मंगल विश्वास पिसाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा इसाक मुबारक मुलानी, माजी केंद्रप्रमुख महाबळेश्वर व वरिष्ठ मुख्याध्यापक दिलीप महादेव जाधव, समाजसेवक केरबा दत्तात्रय पाटील, कलाक्षेत्र शिक्षक कराड सुशीलकुमार गजानन कुंभार, माजी नायब तहसीलदार व कलाक्षेत्र .सुनील सुरेश शेटे, बॉम्बशोधपथक सातारा पोलीस हवालदार श्निलेश महेंद्र दयाळ, बॉम्बशोधपथक सातारा पोलीस हवालदार सागर दिलीप गोगावले, समाजसेवक श्रीकांत गोविंद कांबळे, कार्यकारी संपादक दैनिक सरकार टाइम्स डॉ.जीवन सखाराम मोहिते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशव ज्ञानोबा सुर्वे, संपादक दैनिक क्रांतिकारी जयभिम श्री.विश्वास बाबुराव मोहिते, नर्सिंग स्टाफ शासकीय रुग्णालय सातारा वहिदा राजू सय्यद, महिला सरपंच गमेवाडी कु. सविता रामचंद्र ढवळे, संस्थापक हरिबा डावरे फाउंडेशन केरबा हरिबा डावरे, उपसंपादक इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र अजमेर महबूब शेख, संस्थापक सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर संजय मधुकर पारठे, अंगणवाडी शिक्षिका डबेवाडी मंगल मोहन माने, प्रवचनकार व समाजसेविका रायगड विजया अनंत जोशी,ज्येष्ठ समाजसेवक कोल्हापूर आनंदराव बळवंत पाटील, समाजसेवक सातारा रविंद्र मारुती पवार, आंतरराष्ट्रीय योग पट्टु व निसर्ग उपचार तज्ञ सातारा उमा सुभाष चौगुले, वरिष्ठ पत्रकार लोकप्रधान न्यूज सोलापूर अल्ताफ एम शेख, मुख्याध्यापक उर्दू स्कूल सोलापूर श्री जुबेर अब्दुलगणी हिप्परगी, समाजसेवक सातारा राजेंद्र रामचंद्र होटकर, माजी नगरसेवक कराड दादासो बाबू शिंगण, उपशिक्षक कराड राजगोंडा महादेव अपिने, पुणे समाजसेविका तृतीयपंथी डॉ. आम्रपाली मोहिते, संस्थापिका शंभाला हेल्थकेअर पुणे डॉ. शोभना शशी पवार, पत्रकार लेखक रवींद्र शंकर गावडे, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू व कोच श्रीधरन थांबा मारी, महिला सरपंच खेड लता अशोक फरांदे, ज्येष्ठ पत्रकार पुणे मिलिंद प्रभाकर ढमढेरे, संविधान विचार प्रचारक व प्रसारक श्रावण लक्ष्मण कांबळे , सेवानिवृत्त आर्मी सैनिक व समाजसेवक तानाजी शिवराम माने, सातारा म्हसवे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका, नाजनीन जाकीरहुसेन बागवान, होलार समाज युवा मंचाचे संस्थापक परशुराम विजय खांडेकर , DSP न्यूजचे संपादक दत्तात्रेय सयाजी फाळके , सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस सुभेदार . दत्ताजी अंबाजी भिसे, युवा समाजसेवक कु.अवधूत जाधव व कु.करण शेलार आदींचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते समाजसेविका शिक्षिका मुख्याध्यापक आर्मी सैनिक रिटायर पोलीस व तृतीयपंथी समाज सेविका, प्रबोधन करणाऱ्या ब्रह्मकुमारी अशा अनेक समाजामध्ये योग्य पद्धतीने समाजसेवक करणारे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले व असेच कार्यक्रम आमच्या महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने नेहमीच घेतले जाणार असे आवाहन महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ प्रतिभा सुनील शेलार यांनी केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!