पुरंदरमध्ये रेल्वे ट्रॅकवर आढळला अनोळखी मृतदेह – ओळख पटवण्याचे आवाहन.


सासवड : जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारगाव मेमाणे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे रेल्वे ट्रॅकवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

हा प्रकार 28 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्र. 70/2025 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

 

मयताचे वर्णन पुढीलप्रमाणे:

▪️ वय – अंदाजे 35 वर्षे

ADVERTISEMENT

▪️ अंगात – पांढऱ्या रंगाचा शर्ट

▪️ पायजमा/पॅन्ट – नीळसर रंगाची

 

सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. जर कुणाला या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जेजुरी पोलिसांकडून करण्यात आले आहे:

 

संपर्क अधिकारी:

🔹 API दीपक वाकचौरे – 📞 81698 37481

🔹 PSI महेश पाटील – 📞 83293 93338


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!