पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट, सासवड बारामती तालुका,हवेली नारायणगाव नवे कारभारी:- पोलीस अधीक्षक संदीप गिल..!!


 

संभाजी पुरी गोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. पुणे ग्रामीण पोलीस दलात बुधवारी रात्री उशिरा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी मोठी खांदेपालट केली आहे. यामध्ये बारामती तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांची वर्षभरांतच बदली करण्यात आली आहे. (बदली स्थापना कुठून कुठे) कुमार कदम (वडगांव पोलीस ठाणे ते सासवड पोलीस ठाणे) सचिन वांगडे ( हवेली पोलीस ठाणे ते उरळीकांचन पोलीस ठाणे) महादेव शेलार (नारायणगांव पोलीस ठाणे ते स्थानिक गुन्हे शाखा) रवींद्र पाटील (कामशेत पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष) अभिजीत देशमुख (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगांव पोलीस ठाणे) वैशाली पाटील (बारामती तालुका पोलीस ठाणे ते हवेली पोलीस ठाणे) शंकर पाटील (उरळीकांचन पोलीस ठाणे ते कामशेत पोलीस ठाणे) चंद्रशेखर यादव (बारामती वाहतूक शाखा ते बारामती तालुका पोलीस ठाणे) ऋषिकेश अधिकारी (सासवड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष) प्रवीण सपांगे (यवत पोलीस ठाणे ते नारायणगांव पोलीस ठाणे) किशोर शेवते (वाचक अपोअ कार्यालय ते वेल्हा पोलीस ठाणे) श्रीशैल चिवडशेटटी (नियंत्रण कक्ष ते बारामती वाहतूक शाखा) स.पो.नि. गजानन चेके (वाचक उविपोअ बारामती ते निरा नरसिंहपूर पोलीस ठाणे) बदल्या झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी हजर होण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!