भोर वडतुंबी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन.
धनाजी पवार
ग्रामस्थ मंडळ वडतुंबी (तांबटवाडी) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आपल्या भोर राजगड मुळशी तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे. तालुकाध्यक्ष संतोष जी घोरपडे. माजी जिल्हा परिषद सदस्य भिकू अण्णा निगडे. सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या हस्ते पार पडले. पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते
प्रथमच आमदार साहेब वडतुंबी तांबडवाडी मध्ये आल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी यांची रथा मधून ढोल ताशाच्या गजरा मध्ये आणि तुतारीच्या सलामी तून स्वागत केले दोन जेसीपी मधून पुष्पवृष्टी करून भव्य अशी मिरवणूक काढली. व वडतुंबी मध्ये विविध विकास कामाची मागणी केली त्यामध्ये शिवनगरीमध्ये व्यायाम शाळेसाठी इमारत,आंबेडकर नगर मध्ये समाज मंदिराचे उर्वरित काम करणे गावठाण मध्ये पाटील आळी मध्ये संस्कृतिक भवन बांधणे. तांबट वाडी मध्ये दत्त मंदिर शेजारी सांस्कृतिक भवन मंदिराचे उर्वरित काम व आणि पाणी साठवण्यासाठी छोटे बंधारे अशा विविध विकास कामे पूर्ण करू असा शब्द दिला.
त्या कार्यक्रमांमध्ये रणजीत दादा यांच्या कामावर प्रभावीत होऊन वडतुंबी मध्ये मोठ्या संख्येने भव्य असा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला.
सरपंच सुवर्ण संजय निगडे उपसरपंच पांडुरंग साळेकर तसेच सदस्य संतोष साळेकर रंजना साळेकर दीप्ती जेधे उपस्थित होते. सोपान नवघणे राजेंद्र निगडे आनंदा साळेकर दिगंबर साळेकर.संजय निगडे रवींद्र बाबाजी साळेकर. रमेश साळेकर दत्ता निगडे गुलाब घोलप, सोपान निगडे,अविनाश नवघणे अँडव्होकेट शिवाजी साळेकर अनंत साळेकर दिलीप किसन साळेकर विठ्ठल निगडे लहू गोपाळ निगडे माजी सरपंच बबन दादा साळेकर .विकास जेधे,प्रकाश जेधे, छगन कांबळे, अनिल खंडू साळेकर, पोलीस पाटील अशोक साळेकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.