सातारा पोलिसांना सैल्यूट ! सहा तासांत म्हसवड पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या प्रेम संबंधातून केला होता खून…?
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मसाईवाडी पानवण रस्त्यालगत असलेल्या विहिरीत (दि.13) रोजी सकाळी एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगत असल्याची माहिती म्हसवड शहरांत एकच चर्चा सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी जावुन प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केली असता, एका महिलेचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसून आल्याने पोलिसांनी तत्काळ धाव घेवुन पंचनामा करून पोलीस दप्तरित नोंद करीत तपासाला चांगलीच गती दिली राशी उर्फ राहुल आजीनाथ घुटुकडे ( वय 25 ) याचे प्रेमसंबंध होते राशी हा तृथीथपंथी होता, तो सतत समाधान चव्हाण यास माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत त्याच्यामागे सतत तगादा लावला होता, तर राशी हा तृथीयपंथी असल्याने समाधान त्याला सतत टाळत होता मात्र राशी काही केल्या ऐकत नसल्याने समाधान यांनी अखेर कायमचा काटा काढायचा ठरवून ( दि.८ ऑ.) रोजी राशीला सोबत घेवुन मसाईवाडीत परिसरांतील नागोबा पानवण रस्त्यालगत आला आणि समाधान याने राशीचा गळा आवळून खून केला, अखेर म्हसवड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत, या खुनाच्या तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेडगे स.पो.नि. सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अंमलदार शशिकांत खाडे अभिजीत भादुले अमर नारनवर पोपट चव्हाण रूपाली फडतरे नवनाथ शिरकुळे जगन्नाथ लुबाळ अनिल वाघमोडे कवडे वासीम मुलाणी श्रीकांत सुद्रिंक यांनी विशेष परिश्रम घेतल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे,*