सारोळे गावात ” शिव मेडिकल”चा रविवार दि. १५ रोजी भव्य दिव्य उद्घाटन सोहळा.
मुख्य संपादक : मंगेश पवार
कार्यकारी संपादक : सागर खुडे
दि. १४ सारोळे : भोर तालुक्यातील पुणे -सातारा महामार्ग लगत असणाऱ्या सारोळे गावात सेंट्रल बँकेसमोर शिव मेडिकलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या शुभमुहूर्तावर करण्याचे योजलेले आहे.
ADVERTISEMENT
रुग्णांना अद्यावत माफक योग्य दरात सेवा मिळावी यासाठी सावरदरे गावातील कै. सोपान (काका) साळुंखे यांचे चिरंजीव उद्योजक अमित साळुंखे यांच्या पत्नीने आकांशा साळुंखे यांनी “शिव मेडिकल” चालू केले आहे.

तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मित्रपरिवार आप्तेष्ट आदींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी कार्यक्रम वेळेनुसार होणारा असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिव मेडिकलचे अमित साळुंके यांनी केले आहे.


