लोणंद शहरामध्ये रॉयल पाटील फुटवेअर उद्घाटन 15 सप्टेंबर सायंकाळी चार वाजता होणार.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरामध्ये गोरड हॉस्पिटल समोर मुस्कान प्राईट लोणंद सातारा रोड वर शिवाजी चौकात रॉयल पाटील फुटवेअर चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 15 /9 /2024 रोजी सायंकाळी चार वाजता या शुभमुहूर्तावर करण्याचे योजलेले आहे तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मित्रपरिवार अतिष्ठ आदींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी कार्यक्रम वेळेनुसार होणारा असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रॉयल पाटील उद्योग समूहाचे पंकज शेठ पिसाळ यांनी केले आहे


