संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ श्रद्धा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित.
कराड प्रतिनिधी:- स्वप्निल गायकवाड.
संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ श्रद्धा ताई अतुल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते संत रोहिदास चर्मकार विकास संघटना वअथायु मल्टी –स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगुडे साहेब यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेचे सर्व पदाधिकारी व खास विदर्भ पश्चिम पूर्वचे अध्यक्ष दीपक श्रीराम इंगळे महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सुमनताई माने पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा भाग्यश्री कांबळे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा इंदुताई चौधरी महाराष्ट्र राज्य सचिव शिवाजी सोनवले कोल्हापूर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सुदर्शन पवार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आब्रे सर पन्हाळा तालुका अध्यक्ष सातपुते व महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते



